मदत

वापरण्याची सोय

या संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का? या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

वापरसुलभता

कोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. दिव्यांग व्यक्तींकरीता हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो. ही वेबसाइट WCAG 2.0 स्तर AA ची पूर्तता करते.

स्क्रीन रीडर प्रवेश

विविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती

Screen Reader Website Free/Commercial
स्क्रीन ऍक्सेस फॉर ऑल (एसएएफए) https://lists.sourceforge.net/lists/listinfo/safa-developer मोफत
सिस्टिम ऍक्सेस टू गो http://www.satogo.com/ मोफत
थंडर http://www.webbie.org.uk/thunder मोफत
हॅल http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 व्यावसायिक
जॉज़ http://www.freedomscientific.com/Downloads/JAWS व्यावसायिक
सुपरनोव्हा http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 व्यावसायिक

विविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची सूची

या वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पीडीएफ, वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. योग्य प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर नसल्यास इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करता येईल.

वैकल्पिक दस्तऐवज प्रकारच्या प्लग-इन
File Type Download Plug-in
पीडीएफ फायली अडोब एक्रोबॅट रीडर